Lokmat News | PNB घोटाळा आणि लोकांचा फायदा,स्वस्त झालं सोनं | NIRAV MODI Jewellery Boutiqu | Lokmat

2021-09-13 4

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यामुळे ज्वेलर्स आणि सोने खरेदी करणारे सतर्क झाले आहेत. याचा परिणाम सोन्याच्या मागणीवर पडला आहे. सोन्याचा दर आता कमी झाला आहे.एका दिवसांत 41 रुपयांनी सोन्याचा दर कमी झाला आहे. १८ फेब्रुवारी रोजी सोन्याचा दर ३१,६६६रुपये होता. आता सोन्याचा दर ३१६२५ रुपयाने कमी झाला आहे. हा दर २४ कॅरेट प्रतीच्या सोन्याच्या दरात फरक पाहायला मिळत आहे. पीएनबी घोटाळ्या नंतर आता ज्वेलर्सवर अधिकाऱ्यांची करडी नजर आहे. त्यामुळे ज्वेलर्सचे खाते तपासले जात आहेत. तसेच खरेदी विक्रीवर देखील त्यांची नजर आहे

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews